"राग यमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लाईन टाकली
(चर्चा | योगदान)
ओळ ८३:
* अजुनी जाईना कळ दंडाची, चढवू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारली कोपरखळी? : [[वसंत पवार]], सुहासिनी कोल्हापुरे; कवी - [[जगदीश खेबुडकर]]; चित्रपट - काळी बायको)
* अधिक देखणे तरी (भक्तिरचना, कवी - संत [[ज्ञानेश्वर]], संगीत - [[राम फाटक]], गायक - पं. [[भीमसेन जोशी]])
* आकाशी झेप घे रे पाखरा ’आराम हराम है’ चित्रपटातील गीत ([[सुधीर फडके)]], [[सुधीर फडके]])
* एकतारिसंगे ([[सुधीर फडके)]], ([[सुधीर फडके]])
* कठिण कठिण कठिण किती - पुण्यप्रभाव नाटकातले गीत
* कलेजवाँ लागे कटार (कट्यार काळजात घुसली या नाटकातले गीत ([[जितेंद्र अभिषेकी]]) [[फय्याज]]
* कबिराचे विणतो शेले - देव पावला चित्रपटातले गीत (पु.ल. देशपांडे) [[माणिक वर्मा]]
* कशि केलिस माझी दैना - स्वरसम्राज्ञी नाटकातले गीत (?) [[कीर्ती शिलेदार]]
* का रे दुरावा - ’मुंबईच्या जावई’मधले गीत (सुधीर फडके) (?)
* चंद्र दोन उगवले, जादू काय ही तरी? एक चंद्र अंबरी एक मंचकावरी (चित्रपटगीत; चित्रपट : भाग्यलक्ष्मी, गायक : [[सुधीर फडके]]; संगीत : [[राम कदम]] ; कवयित्री [[शांता शेळके]])
* चांदकिरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा, फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा (चित्रपटगीत; चित्रपट : वैभव; गायिका : [[आशा भोसले]], संगीत : [[राम कदम]], कवी : [[ग.दि. माडगूळकर]])
* जिथे सागरा धरणी मिळते - पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातील गीत (वसंत प्रभू) सुमन कल्याणपूर
* जिवलगा कधी रे येशील तू - चित्रगीत (सुधीर फडके) (?)
"https://mr.wikipedia.org/wiki/राग_यमन" पासून हुडकले