"मीरा केसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. मीरा केसकर ह्या एक वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. व्यवस...
(काही फरक नाही)

२२:५६, ४ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

डाॅ. मीरा केसकर ह्या एक वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. व्यवसायाने त्या होमिओपॅथिक डाॅक्टर आहेत. ३४हून अधिक वर्षे त्या नवी मुंबईत होमिओपॅथी आणि निसर्गोपचार केंद्र चालवीत आल्या आहेत. ज्योतिषशास्त्र, रेकी आणि पूर्वजन्मचिकित्सा या विषयांतही त्यांची गती आहे. त्यांचा उपयोग त्या रोग निदानासाठी करतात.

वैद्यकीय विषयांखेरीज त्यांचा कल तत्त्वज्ञानाकडे आहे. भगवद्गीता, दासबोध, जे. कृ्ष्णमूर्तीचे विचार यांसारख्या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात व्याख्याने दिली आहेत.

मीरा केसकर यांची पुस्तके

  • अनुत्तरित (बाललैंगिक शोषण या विषयावरचा ग्रंथ)
  • एक पाऊल गीतेकडे (२००४)
  • जे. कृष्णमूर्ती एक आनंदमेघ
  • तो, ती आणि त्यांचे पिल्लू (कथासंग्रह, २०१०)
  • निसर्गोपचार
  • (वयाच्या आठव्या वर्षी अंधत्व आलेल्या) सदाशिवराव भिडे यांची जीवनगाथा
  • सुखदुःख मीमांसा

पुरस्कार

  • तो, ती आणि त्यांचे पिल्लू या पुस्तकाला