"चंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २९७:
 
==कवितांमधील आणि गीतांमधील चंद्र==
* कोणता मानू चंद्रमा, भूवरीचा की नभीचा (भावगीत; गायक/संगीतकार : [[गजानन वाटवे]], कवी : गु.ह. देशपांडे)
* चंदा मामा दूर के पुए पकाए गुड़ के.. (पारंपरिक हिंदी बालगीत)
* चंदाराणी चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी..(बालगीत/चित्रगीत; चित्रपट : जिव्हाळा; गायिका : [[आशा भोसले]]; संगीत : [[श्रीनिवास खळे]]; गीतकार : [[ग.दि. माडगुळकर]])
Line ३१४ ⟶ ३१५:
* निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.. (अंगाईगीत/चित्रपटगीत; चित्रपट : बाळा गाऊं कशी अंगाई (१९७७); गायिका : [[सुमन कल्याणपूर]]; संगीत : [[एन. दत्ता]]; गीतकार : [[मधुसूदन कालेलकर]])
* पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला | चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला..(चित्रपटगीत. चित्रपट : चंद्र आहे साक्षीला; गायक : [[सुधीर फडके]], [[आशा भोसले]]; गीतकार : [[जगदीश खेबूडकर]])
* प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे..........का रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे, हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे (भावगीत; गायिका : [[लता मंगेशकर]]; संगीतकार : [[वसंत प्रभू]]; गीतकार : [[द.वि. केसकर]]; राग : [[राग पटदीप|पटदीप]], [[राग भीमपलास|भीमपलास]])
* ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा | चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला || (बालकविता, कवी : [[हरी सखाराम गोखले]])
गीत - द. वि. केसकर,संगीत - वसंत प्रभू स्वर - लता मंगेशकर, गीत प्रकार - भावगीत, राग - पटदीप , भीमपलास.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चंद्र" पासून हुडकले