"एन. दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एन. दत्ता - पूर्ण नाव दत्ता बाबुराव नाईक (मृत्यू : ३० डिसेंबर १९८७) ह...
(काही फरक नाही)

१६:२६, ३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

एन. दत्ता - पूर्ण नाव दत्ता बाबुराव नाईक (मृत्यू : ३० डिसेंबर १९८७) हे हिंदी/मराठी चित्रपटांना संगीत देणारे एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.

एन. दत्ता यांचे संगीत असलेले हिंदी/मराठी चित्रपट

  • अलबेला मस्ताना (१९६७)
  • आग और तूफान (१९७५)
  • आग और दाग (१९७०)
  • आवारा अब्दुल्ला (१९६३)
  • इन्स्पेक्टर (१९७०)
  • उस्ताद ४२० (१९६९)
  • एक दोन तीन (मराठी, १९६४)
  • एक मासूम (१९६९)
  • गोपाल कृष्ण (हिंदी-मराठी, १९६५)
  • चाँद की दीवार (१९६४)
  • चेहरे पे चेहरा (१९८१)
  • जवान मर्द (१९६६)
  • तिथे नांदते लक्ष्मी (मराठी, १९७१)
  • नया रास्ता (१९७०)
  • पत्थर का ख्वाब (१९६९)
  • बाळा गाऊं कशी अंगाई (मराठी, १९७७)


(अपूर्ण)