"चंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २६५:
ग्रहणा संदर्भात घडणारी घटना म्हणजे [[ग्रहण#अधिक्रमण|अधिक्रमण]].
 
== हिंदूभारतीय संस्कृतीतील चंद्र ==
हिंदूभारतीय संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही भारतातील बहुतेक [[सण]] व [[उत्सव]] हे [[हिंदू दिनदर्शिका|चांद्र दिनदर्शिके]] प्रमाणेच साजरे केले जातात. उदा. [[गणेशोत्सव]], [[दिवाळी]], नारळी पौर्णिमा, इत्यादी. आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते. लख्ख चंद्रप्रकाशाच्या या रात्री जाग्रण करून केशरी दूध पिण्याचा समारंभ असतो. दम्याकरिता खास औषध कोजागरीच्या चांदण्यात बनते.
 
इस्लामी पंचांगात अधिक महिना नसतो व वर्ष चांद्रमासानुसार चालते, त्यामुळे मुसलमानी सण इसवी सनाच्या तारखेनुसार पाहिले तर थोडथोडे दिवस अलीकडेअलीकडे येतात.
हिंदू संस्कृतीत चंद्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही भारतातील बहुतेक [[सण]] व [[उत्सव]] हे [[हिंदू दिनदर्शिका|चांद्र दिनदर्शिके]] प्रमाणेच साजरे केले जातात. उदा. [[गणेशोत्सव]], [[दिवाळी]], नारळी पौर्णिमा, इत्यादी. आश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते. लख्ख चंद्रप्रकाशाच्या या रात्री जाग्रण करून केशरी दूध पिण्याचा समारंभ असतो. दम्याकरिता खास औषध कोजागरीच्या चांदण्यात बनते.
 
मुसलमानी महिन्यांची सुरुवात चंद्रदर्शनानंतर होते. प्रतिपदेला किंवा त्यानंतरच्या दिवशी चंद्रदर्शन झाले की ईद साजरी होते.
 
चंद्रावरच्या डागांना त्यांच्या तशा दिसण्यामुळे भारतीय संस्कृतीत चंद्रावर असलेला ससा किंवा हरीण असे म्हटले आहे. हे डाग म्हणजे चंद्राला लागलेला कलंक आहे, अशीही कविकल्पना आहे.
 
असे म्हणतात की [[राम|रामानेश्रीरामाने]] लहानपणी चंद्रासाठी हट्ट केला होता. तेव्हा सुमंतांनी आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून रामाला खुश केले होते.
 
फार पूर्वीपासूनच चंद्र हा कविजनांना खुणावत आलेला आहे. अनेक प्रेमगीतांमधून चंद्राचे उल्लेख आढळतात. कुठे चंद्राला प्रेयसीच्या चेहऱ्याची उपमा दिलेली आढळते तर कुठे चंद्राच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या दिसतात. लहान मुलांच्या गाण्यांमध्येही चंद्राला विशेष स्थान आहे. लहान मुलांचा चंद्र म्हणजे त्यांचालहान मुलांचा मामा. त्यांच्या आईचा हा भाऊ असल्याने जर भाऊबीजेला भावाला ओवाळता आले नाही तर स्त्रिया चंद्राला ओवाळतात. कडवा चौथ या उत्तर भारतीय सणातव्रतात तिथल्या स्त्रिया नवऱ्याच्या हातून अन्नप्राशन करण्यापूर्वी चंद्राला पीठ चाळायच्या चाळणीमधून पाहतात.
 
पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्राची कला म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र दर रात्री कलेकलेने वाढत असलेला दिसतो, आणि पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार होऊन, पुढे अमावास्येपर्यंत क्रमाक्रमाने लहान होतो. अमावास्येला चंद्राची अप्रकाशित बाजू आपल्याकडे आल्याने चंद्र दिसत नाही.
 
चंद्राला संस्कृतमध्ये इंदु, कुमुदबांधव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकांत, शशांक, शशिन्‌, सुधांशु, सोम, वगैरे नावे आहेत. आकाशातल्या रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या जितक्या जवळ येतो, तितकाचतितका कोणताच येत नाही, त्यामुळे रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते.
 
चंद्राच्या प्रकाशाला चांदणे किंवा कौमुदी म्हणतात. चंद्रप्रकाशात जी कमळे फुलतात त्या कमळाच्या जातींना चंद्रविकासी कमळे किंवा कुमुदिनी म्हणतात.
Line २८५ ⟶ २८८:
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवं | नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणं ||
 
या श्लोकाप्रमाणे, दही व शंख यांच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, समुद्रातून उत्पन्न झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागीन्याप्रमाणेदागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या अशा ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला)
मी नमस्कार करतो.
 
यानुसार चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झाला आहे, असे म्हणता येईल.
=== समुद्र मंथन ===
 
=== समुद्र मंथन ===
असे मानण्यात येते की [[अमृत]] प्राप्तीसाठी देवदेवांनी व दानवांनी केलेल्या [[समुद्रमंथन|समुद्र मंथनातून]] चंद्राची निर्मिती झाली. भगवान शंकराने हलाहल प्यायल्यानंतर त्याच्या घशात निर्माण झालेल्या दाहाला शांत करण्यासाठी चंद्राचा उपयोग करण्यात आला असे पुराणात नमूद केलेले आहे.
 
==कवितांमधील आणि गीतांमधील चंद्र==
* चंदा मामा दूर के पुए पकाए गुड़ के.. (पारंपरिक हिंदी बालगीत)
* चंदाराणी चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी..(बालगीत/चित्रगीत; चित्रपट : जिव्हाळा; गायिका : [[आशा भोसले]]; संगीत : [[श्रीनिवास खळे]]; गीतकार : ग.दि. माडगुळकर]])
* चंदा रे जारे जारे पिया से संदेसा मोरा कहियो जा.. (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : जिद्दी (१९४८); गायिका : [[लता मंगेशकर]]; संगीतकार : [[खेमचंद प्रकाश]]; गीतकार : प्रेम धवन)
* चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली.. (भावगीत; गायिका [[कृष्णा कल्ले]]; संगीत : [[यशवंत देव]]; गीतकार : [[मधुकर जोशी]])
* चंद्रावरती दोन गुलाब (भावगीत; गायक/संगीतकार : [[गजानन वाटवे]]; गीतकार : ग.दि. माडगुळकर]])
* चल चल चंद्रा पसर चांदणे..(भावगीत; गायिका : [[कुमुदिनी पेडणेकर]]; [[संगीत : गजानन वाटवे]]; गीतकार : श्रीनिवास खारकर)
* चांद माझा हा हासरा.. (नाट्यगीत; नाटक : देवमाणूस; गायक/संगीतकार : [[सौदागर नागनाथ गोरे]] ([[छोटा गंधर्व]]; गीतकार : नागेश जोशी)
* चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.. (भावगीत; गायिका : [[आशा भोसले]]; संगीत : [[हृदयनाथ मंगेशकर]]; गीतकार : [[राजा बढे]]; राग : [[राग हंसध्वनी|हंसध्वनी]])
* चांदोबा चांदोबा भागलास का.. (पारंपरिक बालगीत)
* जा रे चंद्रा क्षणभर जा ना मेघांच्या पडद्यात.. (भावगीत; गायक/संगीत दिग्दर्शक : [[बबमराव नावडीकर]]
* तू कौन सी बदली नें मेरे चांद है आजा.. (हिंदी चित्रपटगीत; चित्रपट : खानदान (१९४२); गायिका : [[नूरजहान]], [[शमशाद बेगम]]; संगीतकार : [[गुलाम हैदर]])
* पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला | चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला..(चित्रपटगीत. चित्रपट : चंद्रा आहे साक्षीला; गायक : [[सुधीर फडके]], [[आशा भोसले]]; गीतकार : [[जगदीश खेबूडकर]])
* लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.. (अंगाईगीत)
 
 
(अपूर्ण)
 
 
[[चित्र:चंद्र.JPG|thumb|चंद्र कलांनी वाढताना दिसतो]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चंद्र" पासून हुडकले