"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
 
==व्यावसायिक जीवन==
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना शेंडकर अनेक कला क्षेत्राशी निगडित कामे करत. छत्र्यांवर विविध प्रकारच्या आकर्षक डिझाईन्स बनवणे, वळणदार नावे लिहिणे, दुकानांचे नामफलक बनवणे, तसेच बॅनर करणे वगैरे कामे नवीन पद्धतीने केली. त्यांनी तयार केलेल्या पद्धतींचे बाजारात बरीच वर्षे कलाकारांनी अनुसरण केले. शेंडकर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन उत्तीर्ण झाले. याचदरम्यान महाविद्यालयामध्ये प्राध्यापक काशिनाथ साळवे आणि नेपथ्यकार रघुवीर तळाशीकर यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यसृष्टी आणि पुढे सिनेसृष्टीत टी.के. देसाई, रमेश सिप्पी, देवानंद, केतन आनंद, मनमोहन देसाई, मुखर्जी बंधू आणि सुषमा शिरोमणी अशा नामवंत कलाकारांसोबत व निर्मात्यांसोबत ''सुहाग'' पासून ते ''लूटमार'' पर्यंत जवळपास २० ते २५ चित्रपटांचे सेट शेंडकरांनी उभे केले.<ref>https://www.loksatta.com/pune-news/nanasaheb-shendkar-create-eco-friendly-ganpati-makhar-1533385/</ref><ref>{{Cite web|url=https://www.loksatta.com/pune-news/nanasaheb-shendkar-create-eco-friendly-ganpati-makhar-1533385/|title=प्रदूषणाच्या विसर्जनासाठी पर्यावरणपूरक सजावट|date=20 ऑग, 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-makhar-artist-nanasaheb-shendkar-5677238-NOR.html|title=थर्माकाेल कारखान्याला ठाेकले टाळे; केली पर्यावरणस्नेही मखर निर्मिती|date=24 ऑग, 2017|website=divyamarathi}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.muhurtnews.com/6662|title=इको फ्रेंडली ‘उत्सवी’ नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!|first=M. N.|last=Reporter}}</ref><ref>https://www.loksatta.com/videos/san-utsav/1746319/you-wont-believe-but-these-decorations-are-eco-friendly/</ref>
 
== संशोधन ==