"राम नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या कठपेवाडीमुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डॊंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बावधन, [[पाषाण]], बाणेर, औंध भागांतून वाहत जात मुळा नदीला मिळते. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे., व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.
 
पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम रामनदीच्या खोऱ्यातखोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बु, बावधन खु, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात.
 
पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेआहेत.[[चित्र:Khatpewadi_Lake.jpg|इवलेसे|खाटपेवाडी तलाव ]][[चित्र:रामनदी,_औंध_.jpg|इवलेसे|223.963x223.963px|रामनदी, औंध]]
 
== भौगोलिक रचना ==
ओळ २२:
 
== धार्मिक वैशिष्ट्ये ==
* भुकूम येथील ऐतिहासिक रामेश्वर मंदिर
 
== सांस्कृतिक वैशिष्ट्ये ==
 
== जल व्यवस्थापन ==
* रामेश्वर मंदिर परिसरातील तीन विहिरी आणि अन्य नैसर्गिक जलस्रोत
 
 
[[चित्र:Manas_lake.jpg|इवलेसे|मानस तलाव ]]धरणे
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राम_नदी" पासून हुडकले