"भिडे पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बाबा भिडे पूल हा पुण्यातील लकडी पुलाच्या (संभाजी पुलाच्या) बाजूल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
पुढे नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागल्यामुळे महापालिकेने डेक्कन जिमखाना बस स्टँडच्या बाजूचा दुचाकी पूल पाडून त्याजागी सन १९९६ साली एक नवाच सर्वोपयोगी पूल बांधला. हा पूल तयार झाल्यावर त्याला जनसंघाचे नेते बाबा भिडे यांचे नाव दिले. हाच तो भिडे पूल. मुठेला पूर आल्यावर पाण्याखाली जातो, आणि पूर ओसरल्यावर वाहतुकीसाठी पुन्हा सज्ज होतो.
 
[[नारायण सीताराम फडके|ना.सी. फडके]], [[सुहास शिरवळकर]] यांच्या कादंबऱ्यांतून भिडे पुलाचा अनेकदा उल्लेख झाला आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भिडे_पूल" पासून हुडकले