"मुठा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रदूषण: अविश्वकोशीय विधान काढले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
[[चित्र:Mutha_River_Lavharde_Village_near_Temghar_Dam.jpg|इवलेसे|टेमघर धरणाजवळ लव्हार्डे गावातील नदी]]
'''मुठा नदी''' [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक [[नदी]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qxZuAAAAMAAJ&q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&dq=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjm4M_hh9zjAhVDk3AKHTf-BzwQ6AEIKjAA|title=Puṇe itihāsa darśana: Puṇe Mahānagara|date=1993|publisher=Bhāratīya Itihāsa Saṅkalana Samitī|language=mr}}</ref> ह्या नदीचा उगम [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] पर्वतरांगेत होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qxZuAAAAMAAJ&q=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE&dq=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%89%E0%A4%97%E0%A4%AE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj43YbWidzjAhVMeH0KHXhJBcAQ6AEIMzAB|title=Puṇe itihāsa darśana: Puṇe Mahānagara|date=1993|publisher=Bhāratīya Itihāsa Saṅkalana Samitī|language=mr}}</ref> ती [[पूर्व दिशा|पूर्व दिशेला]] वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम [[मुळा नदी|मुळा नदीशी]] होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन [[तुळापूर]]अहमदनगर जिल्ह्यात रांजणगाव सांडस येथे [[भीमा नदी]]स मिळते.{{संदर्भ हवा}}
 
==उगम==
ओळ २५:
 
==उगम ते संगम प्रवास==
मुठा नदी पश्चिम घाटातील [[वेगरे]] ह्या गावी उगम पावते. वेगरे पुण्यापासून पश्चिमेला सुमारे 35३५ कि. मी. आहे. तेथून लवार्डे, माळे, मुठे, सांगरूण, खडकवासला असा प्रवास करत ती पुणे शहरात येते.
खडकवासला धरणाच्या अलिकडे अंबी व मोशी ह्या मुठेच्या उपनद्यांचा संगम होतो व तो एकत्रित प्रवाह मुठेला मिळतो.
 
पुणे शहरात मुठा मुळा नदीला मिळते, ह्याला जागेला मुळा-मुठा संगम म्हणतात. तेथे संगमेश्वराचे मंदिर व होळकर छत्री आहे. तेथील घाट अहिल्यादेवी होळकर ह्यानी बांधला आहे. मुळा-मुठा नदी म्हणून ही पुढे जाते.
पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात, रांजणगाव सांडस येथे मुळा-मुठा भीमा नदीला मिळतात. ही मुळा आणि मुठा ह्या नद्यांचा शेवट आहे कारण इथून पुढे त्या भीमेचा भाग म्हणून वाहतात.
भीमा नदी पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. कृष्णा नदी आंध्रप्रदेशात विजयवाडा येथे बंगालच्या उपसागराला मिळते.
Line ३६ ⟶ ३७:
 
==ओढे==
किरकिटवाडी ओढा, कोंढवे-ढावडेच्याधावडे येथील कुंजाईचा ओढा, अम्बिलअंबिल ओढा, नांदोशी, शिवणे, वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे व नागझरी हे मुठेला मिळणारे काही महत्वाचे ओढे आहेत. पूर्वेला नागझरी, पश्चिमेला अम्बिलअंबिल ओढा व उत्तरेला मुठा अशा ठिकाणी पुणे शहर वसले. दोन नद्यांचा संगम आपल्या संस्कृतीत पवित्र मानला जातो. मुळा-मुठा नदीच्या संगमाजवळची वस्ती, म्हणून पुण्यविषयतिचे नावानेनाव ओळखली जाऊपुण्यविषय लागलीपडले. पुण्यविषय, पुण्यकविषय, पुणेवाडी म्हणून ओळखले जाणारे हे गाव पुढे पुणे म्हणून ओळखले जाऊप्रसिद्ध लागले.
अम्बिलअंबिल ओढ्यावरच नानासाहेब पेशव्यानीपेशव्यांनी केलेलीबांधून अंमलात आणलेली प्रसिद्ध “कात्रज नळ योजना” होती. या योजनेचे पाणी नाना फडणविसांच्या वाड्यासमोरच्या नाना हौदात येत असे.
 
१२ जुलै १९६१ साली पानशेत व [[खडकवासला धरण]] फुटून आलेल्या पूर आला आणि पुणे शहराला जी धरणे पुढे वर्षभर पाणी-पुरवठा करणार, ती त्या दिवशी केवळ काही तासाततासांत पूर्ण रीकामीरिकामी झाली. [[पानशेत धरण]] परत बांधावे लागले. ज्याचेहे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले तर खडकवासला धरणाची दुरुस्ती होऊन १९६५ सालपासून त्यात पाणी साठविणे शक्य झाले. तोपर्यंत पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यात ह्या ओढ्यानीओढ्यांनी महत्वपूर्णमोलाची भूमिका बजावली होती.{{संदर्भ हवा}}
 
==मुठा नदीवरचीव तिच्या उपनद्यांवरील धरणे==
* [[टेमघर धरण]] : मुठा नदीवरील हे मध्यम आकाराचे धरण पुणे-लवासा रस्त्यावर आहे.
* [[टेमघर धरण]]
* [[पानशेत धरण]] : हे [[आंबी नदी]]वर आहे.
* [[वरसगाव धरण]] : हे [[मोसी नदी]]वर आहे.
* [[खडकवासला]] येथे मुठा नदीवरचे मोठे धरण आहे. [[पुणे|पुणे शहराला]] पाण्याचा मुख्य पुरवठा येथून होतो.
 
==प्रदूषण==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुठा_नदी" पासून हुडकले