"नानासाहेब शेंडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
 
== संशोधन ==
शेंडकरांनी थर्माकोलच्या विविध वस्तु तयार करण्यासाठी कारखाना सुरु केला. [[थर्माकोल]]चा सजावटीसाठी वापर त्याला रंगकाम, नक्षीकाम आणि कोरीवकाम करणे त्याचे साचे बनवून, मोल्डिंगचे प्रयोग करून खांब कळस, घुमट अश्या प्रकारच्या वस्तूंची निर्मिती हे शेंडकरांचे संशोधन आहे. [[इ.स. २००१]] मध्ये हा थर्माकोलचा कारखाना बंद करून त्यानंतर त्यांनी इको फ्रेंडली पुठ्ठ्यावर आधारित मखाराचा देखील शोध लावला. या इको फ्रेंडली कार्यासाठी त्यांना [[डी.डी. सह्याद्री]] व ई टीव्ही मराठी कलर्स मराठी या दोन मराठी वाहिन्यांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी उत्सवी संस्था स्थापन केली, या संस्थेच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन इ.स. १९९५ साली [[बाळ ठाकरे]] यांच्या हस्ते झाले.
 
==संदर्भ==