"भारतीय संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
धर्मात दोन भाग असतात.धर्मातील "यम" नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. यम म्हणजे तीनही त्रिकाळ न बदलणारा भाग. सत्य, प्रेम, अहिंसा, दया, परोपकार, ब्रह्मचर्य यांना यम असे म्हटले जाते. नियम म्हणजे जानवे घालणे, गंध लावणे इत्यादी. विद्वतरत्न के.ल दप्तरी यांनी म्हटले आहे की प्रत्येक युगात त्या त्या युगातील विचारवंत नवधर्म देत असत.
 
==भारतीय संसकृुतीवरीलसंस्कृतीवरील पुस्तके==
* आपली शेती आपले सण (उज्ज्वला पुजारी)
* Origins Of The Vedic Religion And Indus - Ghaggar Civilisation (इंग्रजी, लेखक - [[संजय सोनवणी]])
* कोकणची लोकसंस्कृती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ए.एम.टी. जॅक्सन; मराठी अनुवाद - डाॅ. आसावरी उदय बापट)
* कोकणातील कृषिसंस्कृती आणि लोकगीते ([[गोविंद काजरेकर]])
* खजुराहोचं देवसाम्राज्य (अनंत मोहिते)
* नमस्कार माझा वेदमंदिरा (बालसाहित्य, लेखक - डॉ. प्रभाकर जोशी)
* निफाड तालुक्यातील लोकसंस्कृती (मेघा जंगम)
* बाहुबली आणि बदामी चालुक्य (मूळ इंग्रजी लेखक - प्रा. हंप. नागराजय्या; मराठी अनुवाद - प्रा.डाॅ. रेखा जैन)
* पारधी लोकसंस्कृती (भाऊसाहेब राठोड)
* पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य (विश्वनाथ शिंदे)
* प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात (गोपाळ चिपलकट्टी)
* भारतीय एकात्मता - भाग १ ते ५ (डॉ. [[प्र.न. जोशी]])
* भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण (संपादक - [[अरुण जाखडे]], मुख्य सर्वेक्षक - [[गणेश देवी]])
* भारतीय मूर्तिशास्त्र (एन.पी. जोशी)
* भारतीय संस्कृती ([[साने गुरुजी]])
* भारतीय संस्कृती आणि आजचे वास्तव (रत्नाकर ठाकूर)
Line ५३ ⟶ ६६:
* मुलांचा संस्कृतिकोश खंड १ ते ४ (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
* भारतीय संस्कृतीचा पाया ([[श्रीअरविंद]])
* भारतीय संस्कृती प्रतीके आणि संस्कार (गणेश ल. केळकर)
* मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती (तरुजा भोसले)
* मागोवा मिथकांचा (सुकन्या आगाशे)
* Lighting the Way to My Heritage (इंग्रजी, लेखक - पद्मा शांडस, रवी गावकर)
* लोककथा रूप आणि स्वरूप (क्रांती व्यवहारे, विद्या पाटील)
* लोकरंगधारा (डॉ. [[प्रभाकर मांडे]])
* लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व (डॉ. [[प्रभाकर मांडे]])
* लोकसंस्कृती दर्शन आणि चिंतन (डॉ. [[द.ता. भोसले]])
* संस्कृतीची प्रतीके (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])
* संस्कृतीच्या प्रांगणात (पं. [[महादेवशास्त्री जोशी]])