"नारायण वासुदेव कोगेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''नारायण वासुदेव कोगेकर''' हे [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्राचे]] प्राध्यापक, विज्ञानप्रसारक आणि [[मराठी विज्ञान परिषद|मराठी विज्ञान परिषदेचे]] एक संस्थापक सदस्य होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९११ रोजी [[खामगांव|खामगाव]]<nowiki/>मध्ये झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://http/%3a%2f%2fwww.bytesofindia.com%2fDetails%2f%3fNewsId%3d5548636274185469651|शीर्षक=ना. वा. कोगेकर, परशुराम बर्वे|संकेतस्थळ=http|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-07-25}}</ref>र्यांचे बंधू स.वा. कोगेकर हे आधी राज्यशास्त्राचे प्राध्यापक व नंतर सन १९५७-१९६४ या कालावधीसाठी पुण्यातील [[फर्ग्युसन काॅलेज|फर्ग्युसन काॅलेजचे]] प्राचार्य झाले.
 
ना. वा. कोगेकरांनी गुंतागुंतीचे शास्त्रीय विषयसुद्धा अत्यंत सोप्या रंजक भाषेत सादर करून विज्ञानलेखक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. ‘विज्ञानयुग’ या मासिकात ना. वा. कोगेकरांचे लिखाण प्रसिद्ध होई.
{{विस्तार}}
 
ना.वा. कोगेकर हे पुण्याच्या [[गोपाल गायन समाज]]ात [[गोविंदराव देसाई]] यांचेकडे कंठसंगीत शिकत होते. त्या संस्थेत भिंतीवर त्यांचा फोटो लावला आहे.
== संदर्भ ==
 
==कोगेकरांनी मुलांसाठी लिहिलेली पुस्तके==
* अणुयुगाची पहाट
* अंतरीक्ष प्रवास
* किरणांच्या दुनियेत
* चंद्रावर सफर
* जग बदलले या शोधानी
* निसर्गाचा प्रपंच
* विज्ञानदीप
* विज्ञानयुगातील शिल्पकार
* विज्ञानाचे अलंकार
* विज्ञानाची वाटचाल
* संशोधकांचं बालपण
 
 
[[वर्ग:समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
 
 
 
 
 
 
 
 
 
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ ==