"शुक्र ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७७:
* शुक्रवारची कहाणी (ललित, लेखिका [[प्रतिभा रानडे]]
* शुक्रावर स्वारी (बालसाहित्य, रमेश महाले)
 
;मराठी भावगीते :
* गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतळ वाहत वारा (कवी [[अनिल]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी | चंदेरी रात्री जाउनिया | काठावरुनी पाहू दरिया | देइल सोबत येउनि उदया शुक्राची चांदणी | प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी. (कवी [[बाबुराव गोखले]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्तातुनी. (कवी [[मंगेश पाडगावकर]]; गायक [[अरुण दाते]], [[सुधा मलहोत्रा]]; संगीत [[श्रीनिवास खळे]]; राग यमन कल्याण)
* सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार/शुक्राचा पृथ्वीदिन, शुक्राच्या कला ([[मोहन आपटे]])
* सूर्यमाला बुध शुक्र शनी (खगोल शास्त्रविषयक, लेखिका चेतना जांभळे)
* (शुक्रासह) सू्र्यमालेची काल्पनिक सफर (फक्त सी.डी., [[मोहन आपटे]])
* वगैरे
 
;मराठी भावगीते :
* अडवु नका मज सोडा आता | पुरं झालं ना धनी | उगवली शुक्राची चांदणी (लावणी, कवी [[श्रीरंग गोडबोले]]; गायिका [[आरती अकलीकर टिकेकर]]; संगीतकार अजित-अतुल-समीर; चित्रपट दे धक्का)
* घनतमी शुक्र बघ राज्य करी | रे खिन्न मना बघ जरा तरी ||(कवी [[भा.रा. तांबे]]; गायिका [[लता मंगेशकर]]; संगीत [[हृदयनाथ मंगेशकर]])
* गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतळ वाहत वारा (कवी [[अनिल]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी | चंदेरी रात्री जाउनिया | काठावरुनी पाहू दरिया | देइल सोबत येउनि उदया शुक्राची चांदणी | प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी. || (कवी [[बाबुराव गोखले]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्तातुनीपाण्यातुनी. (कवी [[मंगेश पाडगावकर]]; गायक [[अरुण दाते]], [[सुधा मलहोत्रा]]; संगीत [[श्रीनिवास खळे]]; राग यमन कल्याण)
 
== संदर्भ व आभार ==