"शुक्र ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५८:
== मानवी संस्कृतीमध्ये शुक्र ==
भारतीय लिखित साहित्यात चंद्र आणि शुक्र यांच्या खालोखाल शुक्राच्या चांदणीचा उल्लेख असलेल्या अनेक कविता, गीते, आणि इतर ललित साहित्य उपलब्ध आहे. असे काही साहित्य :-
;पुस्तके:
* प्रणयी शुक्र (ज्योतिषविषयक, लेखक पद्माकर जोशी)
* रजोगुणी शुक्र भाग १, २ (ज्योतिषविषयक, लेखक द. मा. लेले )
* शुक्रचांदणी (कथासंग्रह, [[माधवी देसाई]])
* शुक्रतारा (ललित, लेखिका [[जयश्री निंबाळकर]])
* शुक्रतारा उगवला (कवितासंग्रह, कवी महालिंग मेणकुदळे)
* शुक्रनीती (भारतीय प्राचीन व्यवसायशास्त्र आणि व्यवस्थापनशास्र, लेखक अनिल सांबरे)
* शुक्रवारची कहाणी (ललित, लेखिका [[प्रतिभा रानडे]]
* शुक्रावर स्वारी (बालसाहित्य, रमेश महाले)
 
;मराठी भावगीते :-
* गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतळ वाहत वारा (कवी [[अनिल]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
* प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी............<br/>
Line १६७ ⟶ १७६:
प्रीत तुझी माझी कुणाला सांगू नको साजणी. (कवी [[बाबुराव गोखले]]; गायक-संगीत दिग्दर्शक [[गजानन वाटवे]])
*शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्तातुनी. (कवी [[मंगेश पाडगावकर]]; गायक [[अरुण दाते]], [[सुधा मलहोत्रा]]; संगीत [[श्रीनिवास खळे]]; राग यमन कल्याण)
* सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार/शुक्राचा पृथ्वीदिन, शुक्राच्या कला ([[मोहन आपटे]])
* सूर्यमाला बुध शुक्र शनी (खगोल शास्त्रविषयक, लेखिका चेतना जांभळे)
* (शुक्रासह) सू्र्यमालेची काल्पनिक सफर (फक्त सी.डी., [[मोहन आपटे]])
* वगैरे