"महाड सत्याग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली [[जात]] दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi51bWWsp_cAhWNf30KHcq8DAAQ6AEIKDAA|शीर्षक=We Also Made History: Women in the Ambedkarite Movement|last=Pawar|first=Urmilā|last2=Moon|first2=Meenakshi|date=2008|publisher=Zubaan|year=|isbn=9788189013127|location=|pages=122-123|language=en}}</ref>
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस]]
* [[काळाराम मंदिर सत्याग्रह]]