"विष्णु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
 
'''विष्णु''' ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे. हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा शिव आपल्या मस्तकावर अमृत चोळत होते तेव्हा त्यातून एक पुरुष जन्माला आले तेच हे श्री विष्णू देव, हे एक शिवाचे प्रतीक आहे, आणि ते शिवांनी श्री विष्णू नामे उद्गारले,. एकदा श्री विष्णू क्षीर सागरातक्षीरसागरात शयन करत असताना श्री विष्णूंच्या बेंबीतून कमळ उत्पन्न होते, त्यातत्यातून श्री ब्रम्हा देवब्रम्हदेव यांची उत्पत्ती झाली. म्हणून हे शिवाच्या अंशातून झाल्यामुळे त्रिदेव म्हणून संबोधले गेले,. श्री विष्णूंना संपूर्ण विश्वाचे पालनहार मानले गेले आहे. तर [[ब्रम्हदेव]] हे जगाचीविश्वाची निर्मिती करणारे आणि शिव हे त्यांचे संरक्षणत्याचे करतेरक्षणकर्ते आहेत.
 
श्री विष्णूंची अर्धांगी श्री [[लक्ष्मी]] आहे.
श्री [[लक्ष्मी]] ही श्री विष्णूंची अर्धांगी आहे.
 
== दशावतार ==
Line ४२ ⟶ ४३:
अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.
 
श्री वि़ष्णूसाठी [[पुण्यश्लोक]] हे विशेषण वापरले जाते.
भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.
 
भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणेपुढीलप्रमाणे आहेत.
 
१. मत्स्य
Line ७५ ⟶ ७८:
ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: । (२४)
 
==विष्णूविष्णु सहस्रनाम==
भगवान विष्णू च्या एक हजार नावांचे स्तोत्र म्हणजे [[विष्णू सहस्रनाम]] होय. याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पितामह भीष्मानी युधिष्ठिर लायुधिष्ठिराला हे स्तोत्र सांगितल्याचा संदर्भ येतो.
 
==अवतार==
"https://mr.wikipedia.org/wiki/विष्णु" पासून हुडकले