"महेंद्र कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख महेश कदम वरुन महेंद्र कदम ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. महेशमहेंद्र सुदाम कदम हे सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. नंतर ते कोल्हापूर विद्यापीठात पदव्युत्तर वर्गांना भाषाविज्ञानाचे अध्यापन करू लागले. महेंद्र कदम हे एक कादंबरीकारही आहेत.
 
==महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके==
* आगळ (कादंबरी)
* कवितेची शैली (लेखसंग्रह)
* कवितेचे वर्तमान (समीक्षा)
* तणस (कादंबरी)
* तो भितो त्याची गोष्ट (कथासंग्रह)
* धूळपावलं (कादंबरी)
* मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान
* मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध दिशा (संपादित : [[जयराम खेडेकर]] यांच्या मेघवृष्टी या कवितासंग्रहातील कवितांचे विविध समीक्षकांनी केलेले रसग्रहण, संपादित)