"इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स (अमेरिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स''' ही [[अमेरिका|अमेरिकेतील]] एक संस्था आहे. [[दलित]]ांच्‍या [[मानवी हक्‍क]]ासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी [[२१ मार्च]] [[इ.स. २००६]] रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref> अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन]] येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. [[लंडन]] ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
 
==संदर्भ==