"शब्दांगण वैद्यकीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
संमेलनाध्यक्षा भूलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके होत्या. संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष [[गंगाराम गवाणकर]], खासदार डॉ.[[सुभाष रामराव भामरे|सुभाष भामरे]], आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, माजी अध्यक्ष डॉ.अशोक आढाव, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ.अशोक तांबे, डॉ.रवींद्र टोणगावकर, सुषमा दाते, धुळ्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखाध्यक्ष डॉ.मीना वानखेडकर वगैरे उपस्थित होते.
 
या संमेलनादरम्यान डॉ.वर्षा सिधये यांचे ‘रंगोत्सव’, डॉ. [[अमित बिडवे]] यांचे दिल..दोस्ती..डॉक्टरी, डॉ. [[अलका कुलकर्णी]] यांचे अनुवादित पुस्तक ‘भुलवा’ (हिंदी) व डॉ.रवींद्र टोणगावकर लिखित ‘माझी अध्यात्मिक वाटचाल-गूढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
 
==== हे सुद्धा पहा ====
ओळ १२:
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8&action=edit
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]