"अमीर खुस्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी चित्र
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
| नाव = अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो
| चित्र = Amir Khusro.jpg
| चित्रशीर्षक = अमीर खुस्रोखुसरो
| उपाख्य =
| टोपणनावे =
ओळ ४०:
}}
 
'''अमीर खुस्रोखुसरो दहेलवी''' (१२५३-१३२५ इ.स.), (पर्शियन: ابوالحسن یمین‌الدین خسرو, (किंवा अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो) , (उर्दु: امیر خسرو دہلوی), इ.स. १२५३-१३२५ च्या काळातील कवी, संगीतकार, संशोधक, तत्त्वज्ञानी व भाषातज्ञभाषातज्ज्ञ होते. खुस्रोखुसरो आध्यात्मिक [[गुरू]] व सूफी संत हजरत निझामुद्दीन ओलियाना यांचायांचे शिष्य होत. उत्तर भारतीय अभिजात संगीतातील खयाल रचना निर्मितेचे श्रेय खुस्रोंकडेखुसरोंकडे जाते. त्यांनी [[ध्रुपद]] संगितातसंगीतात सुधार करून त्यात इराणी धून व ताल वापरून ख्यालगायकीची रचना केली. खुस्रोखुसरो यांजीयांनी भजनरूपातीलभजनरूपांतील रचनाही तयार केल्या आहेत. ते [[फारसी भाषा|फारसी]] व हिन्दवीत (हिंदीचे एक रूप) कविता लिहितलिहीत असत. त्यांनी [[हिंदी भाषा\हिंदी]], [[उर्दू]] भाषांमध्येही लिखाण केले आहे. त्यांना [[अरबी भाषा|अरबी भाषेचेही]] ज्ञान होते. त्यांच्या बहुतांश रचना आजही हिन्दुस्तानी अभिजात संगीतात बंदीशबंदिश रूपात वापरल्या जातात व त्यांच्या [[गझल|गझला]] आजही गायल्या जातात.
 
ते [[उर्दू]] भाषेतील प्रथमपहिले कवी आहेत. त्यांना [[कव्वाली|कव्वालीचेकवालीचे]] जनक म्हटले जाते. '''कव्वाली''' म्हणजे भारतीय [[सुफी]] पंथियांचेपंथीयांचे भक्तिसंगीत होय. त्यांनी अभिजात संगीतातील [[तराणा]] निर्मिती व प्रारंभिक रागांची संगीत बांधणीही केली. [[तबला|तबल्याचे]] जनकत्वही त्यांच्याकडे जाते. संगितासोबतसंगीतासोबत ते मल्लविद्यामल्लविद्येत व घोडेस्वारीतही पारंगत होते.
 
खुस्रोखुसरो [[दिल्ली|दिल्लीच्या]] [[अल्लाउद्दीन खिलजी]] , गयासुद्दीन तुघलक सारख्यायांसारख्या सात सुलतानाच्या दरबारातील जाणते संगीतकार होते.खुस्रोखुसरो यांचा जन्म सध्याच्या मध्य प्रदेशातीलपंजाबातील [[पतियाळा]] येथे झाला. त्यांचे पिता सैफुद्दीन शामसी उत्तरी [[अफगाणिस्तान]] मधील बल्ख येथे फारसी लष्करी आधिकारीधिकारी होते. माता मूळ उत्तर प्रदेशची राजपुतराजपूत होती. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
 
सुलतान [[जलालुद्दीन खिलजी]]ने अमीर खुसरोच्याखुसरोंच्या काव्यरचनेवर खूष होऊन त्याला अमीर हा किताब दिला.
 
== खुस्रोखुसरो यांच्या रचना ==
{{wikisource|अमीर खुसरो}}
[[चित्र:Basawan - Alexander Visits the Sage Plato.jpg|thumb|right|200px|अमीर खुस्रोखुसरो रचित ''खामसा-ए-निझामी'' मधील चित्र]]
 
''पर्शियन''
ओळ ६८:
* सेज वो सूनी देख के रोवुँ मैं दिन रैन,
:पिया पिया मैं करत हूँ पहरों, पल भर सुख ना चैन.
 
==अमीर खुसरो यांच्यावरील मराठी पुस्तके==
* अमीर खुसरो - एक मस्त कलंदर ([[प्रतिभा रानडे]])
 
== बाह्य दुवे ==
Line ७३ ⟶ ७६:
* [http://hi.literature.wikia.com/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B अमीर खुशरो - हिंदी कविता कोश]
 
{{DEFAULTSORT:खुस्रोखुसरो,अमीर}}
[[वर्ग:उर्दू कवी]]
[[वर्ग:इ.स. १२५३ मधील जन्म]]