"सदानंद डबीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सदानंद डबीर हे एक मराठी गझलकार आहेत. [[सुरेश भट|सुरेश भटांनंतर]] ज्यांनी ज्यांनी मराठी गझलेवर आपला ठसा उमटवला त्यांत सदानंद डबीर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गझलांबरोबरचडबीरांच्या त्यांचेकितीतरी गझलांविषयकतरल, अभ्यासपूर्णहळुवार, लेखहीआशयघन प्रसिद्धरचनांची झालेमोहिनी अनेक संगीतकारांना, गायकांना पडली. [[अशोक पत्की]], [[आशा खाडिलकर]], [[मिलिंद जोशी]], [[यशवंत देव]], इत्यादी संगीतकार व [[अजित कडकडे]], [[देवकी पंडित]], [[राणी वर्मा]], [[वैशाली सामंत]] इत्यादी गायकांनी त्यांच्या रचनांना न्याय देऊन त्या सीडीबद्ध केल्या आहेत.
 
गझलांबरोबरच सदानंद डबीर यांचे गझलांविषयक अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
 
जुलै २०१९पर्यंत डबीर यांचे आठ गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते असे :