"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''राजा ढाले''' (जन्म: १९४० - निधन: १६ जुलै २०१९<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-of-the-founder-of-dalit-panther-activist-and-writer-raja-dhale-passed-away-in-mumbai/articleshow/70238425.cms</ref>) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी होते. [[दलित पँथर]] नावाची एक सामाजिक संघटना ढाले यांनी [[अरुण कृष्णाजी कांबळे]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्या मदतीने स्थापन केली होती. त्याअगोदर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
 
==कारकीर्द==
ओळ १६:
 
==हे सुद्धा पहा==
* [[दलित पँथर]]
 
{{संदर्भनोंदी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_ढाले" पासून हुडकले