"आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर''' ही [[अमेरिका|अमेरिकेतील]] एक सामाजिक संस्था आहे. [[दलित]] समाजातील वंचित घटकांना शिक्षण, आर्थिक मदत करणे आणि त्‍यांना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने अमेरिकेतील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्‍या अनुयायांनी ही संस्‍था स्‍थापन केली. एकूण ११ कार्यकारी संचालक असलेल्‍या या संस्‍थेच्‍या कार्यकारी समितीचे अध्‍यक्ष जगदीश बनकर आहेत.<ref>[https://m.divyamarathi.bhaskar.com/news/DMS-story-about-ambedkar-followers-abroad-organisation-5569207-PHO.html जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांच्या विदेशातील संघटना]</ref> 
 
==हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}