"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
* यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती.
* ८वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, बेळगाव, १६-१७ डिसेंबर २०१७, अध्यक्ष - डॉ. माया पंडित
* १०वे काॅम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यव्यापी साहित्य संमेलन धुळे येथे १३-१४ जुलै २०१९ या काळात झाले, अध्यक्ष - विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात स्त्री ची रेखाटणी हि सुंदर आहे