"बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
}}
 
'''बारामती''' हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एका [[बारामती तालुका| तालुक्याचे]] ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते, असे म्हणतात.{{संदर्भ हवा|अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख दाखवता येत नाही}} कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते.
 
==इतिहास==
बारामती शहर [[कऱ्हा नदी]]च्या किनाऱ्यावर वसलेले आहे. बारामतीचे जुने नाव शिवकाळशिवाजीच्या काळात आणि पेशवापेशवाईच्या काळात भीमथडी असे होते, असे काहीजणांचे मत आहे. बारामती हे कविवर्य [[मोरोपंत]] यांचे गाव होय.
 
बारामती ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री [[शरद पवार]] यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे.
 
==भूगोल==
बारामती तालुका हा दुष्काळी प्रदेश आहे. येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु निरा[[नीरा नदी|नीरा]] डाव्या कालव्यामुळे बारामतीचा काही प्रदेश सिंचनाखाली आल्यामुळे तेथील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बारामती शहराला पिण्याचे पाणी याच कालव्यामधून शुद्ध करून दिले जाते. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे बारामती येथील उन्हाळाही कडक असतो. हिवाळ्यामध्ये येथील वातावरण छान असते.
 
==अर्थव्यवस्था==
बारामतीची लोकसंख्या ही एक लाख चोवीस हजार इतकी आहे. निरा[[नीरा नदी|नीरा]] डाव्या कालव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेती उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. येथे मुख्यत्वे ऊस, गहू, मका इ. चे उत्पन्न घेतले जाते. काही ठिकाणी फळबागही आहेत. येथे पारंपरिक आणि आधुनिक या दोन्हीही प्रकारची शेती केली जाते. येथे उसाच्या पिकाचे भरघोस उत्पादन होत असून उसापासून साखर तयार करणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भवानीनगर (इंदापूर) येथे असून बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील उसाचे गाळप या कारखान्यातकारखान्यांत केले जाते. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे असून येथे साखरेबरोबर इथेनॉलइथेनॉलचीही निर्मितीहीनिर्मिती केली जाते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर येथे आहे. या साखर कारखान्यांमुळे सभासद शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. हे साखर कारखाने येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्याचबरोबर येथे भाजीपाला, फळे इ.इत्यादींचेही चेहीउत्पन्न उत्पादन घेतले जातेहोते. येथील भाजीपाला पुणे, मुंबईच्यामुंबई या बाजारपेठेतशहरांच्या पाठविलाबाजारपेठांत जातोपाठवतात.
बारामतीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. येथे अनेक परदेशी कारखाने देखील आहेत.
 
बारामतीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. येथे अनेककाही परदेशी कारखाने देखील आहेत.
बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जाते. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे वाहन उद्योग, कापड उद्योग इ. चे कारखाने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बारामतीमध्ये द्राक्षाची शेतीही आहे.
 
बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जातेहोते.. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे वाहन उद्योग, कापड उद्योग इ. चे कारखाने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बारामतीमध्ये द्राक्षाची शेतीही आहे.
महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने निरा नदीच्या कालव्याचे पाणी बारामतीला देणे हे बेकायदेशीर ठरवून बंद केले आहे.
 
महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने निरा[[नीरा नदीच्यानदी]]च्या कालव्याचे पाणी बारामतीला देणे हे बेकायदेशीर ठरवून बंद केले आहे.
 
==प्रवास==
"https://mr.wikipedia.org/wiki/बारामती" पासून हुडकले