"सुहास सोनावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष [[मधुकरराव चौधरी]] यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल [[रा.सु. गवई]] यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता.
 
==सुहास सोनावणे यांचे नियतकालिकांतून आलेले काही प्रसिद्ध लेख==
* आंबेडकर आणि मराठी नाटके
* बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!
* मुंबईचा खडा पारसी
* राजभवनातील बंकरचे सत्य
 
==सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके==