"जगन्नाथ मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎रथयात्रा[1]: संदर्भ घातला.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{Location map|ओडिशा|label=|mark=Gold temple icon.png|| lat_deg=19| lat_min=48| lat_sec=17| lat_dir=N| lon_deg=85| lon_min=49 |lon_sec=6 | lon_dir=E | relief=1|width=300|float=right|thumb|alt=|caption=जगन्नाथ मंदिराचे ओडिशामधील स्थान}}
{| style="float:right; clear:right; margin-left: 15px; text-align: center; border:1px solid #aaaaaa; padding:5px; font-size: 85%; width:280px;" class="box"
! style="padding; border solid thin #0000CC; text-align:center; margin-bottom:5px; background:lightsteelblue; font-size:12px;"|[[चार धाम]]<div><p>[[ File:Badrinath temple.jpg|125x125px]][[File:Rameswaram Gopuram.jpg |125x125px]][[ File:Dwarkadheesh temple.jpg |125x125px]][[ File:Temple-Jagannath.jpg|125x125px]]</p></div>[[बद्रीनाथ मंदिर|बद्रीनाथ]] • [[रामनाथस्वामी मंदिर|रामेश्वरम]]<br />[[द्वारकाधीश मंदिर|दवारकाद्वारका]] • [[जगन्नाथ मंदिर|पुरी]]
|}
'''जगन्नाथ मंदिर''' ([[उडिया भाषा|उडिया]]: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍) हे [[भारत]] देशाच्या [[ओडिशा|ओरिसा]] राज्यातील [[जगन्नाथपुरी|पुरी]] शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्रश्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. [[हिंदू धर्म]]ामधील सर्वात मानाच्या पवित्र [[चार धाम]] तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा [[विष्णू]]चा एक अवतार मानला जातो.असे म्हटले जाते की या मंदिराची उभारणी राजा अनन्गभिमादेवाअनंगभीमदेव याने केली आहे.
==रथयात्रा<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=sILXAAAAMAAJ&q=jagannath+puri+rathayatra&dq=jagannath+puri+rathayatra&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwil7KLuw53jAhVg73MBHbL5CxQQ6AEIJzAA|title=Car Festival of Lord Jagannath, Puri|last=Mahapatra|first=Sarat Chandra|date=1994|publisher=Sri Jagannath Research Centre|language=en}}</ref>==
 
जगन्नाथ ,त्यांचा त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे याचेजगन्नाथपुरीचे महत्वाचेएक वैशिष्ट्य होयआहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातीलमहिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीपासूनद्वितीयेपासून होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/desh-videsh-news/jagannath-rath-yatra-begin-from-today-lakhs-of-devotees-puri-odisha-amit-shah-jud-87-1924394/|शीर्षक=पुरीत आज निघणार जगन्नाथाची रथयात्रा; लाखो भाविकांची गर्दी|last=|first=|date=४.७.२०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
ही यात्रा जगन्नाथजगन्नाथपुरीला पुरीला सुरुसुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते.गुन्दीचा गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे रथाततीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद असाअशा हाआकारमानाचा जगन्नाथाचाअसतो. लाकडीबाकीचे दोन रथ तयारथोडे केलालहान जातोअसतात.याला १६ चाके असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात.सर्व जाति-धर्म-संप्रदायाचेभारतभरांतून भारतभरातूनआणिआणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी पद्धतीव्यवस्था आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qmYWBQAAQBAJ&pg=PT137&dq=jagannath+rath+yatra&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiho_z1xp_jAhX1muYKHdJEDwIQ6AEIUDAG#v=onepage&q=jagannath%20rath%20yatra&f=false|title=Religious Basis of Hindu Beliefs|last=Dwivedi|first=Dr Bhojraj|date=2014-10-27|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=9789351650928|language=en}}</ref> या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=3J7q3oEnj94C&pg=PA5&dq=jagannath+rath+yatra&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiho_z1xp_jAhX1muYKHdJEDwIQ6AEIWDAH#v=onepage&q=jagannath%20rath%20yatra&f=false|title=Folk Tales of Orissa|last=Kumar|first=Ramendra|date=2009|publisher=Children's Book Trust|isbn=9788189750992|language=en}}</ref>
 
==हे सुद्धा पहा==