"गुजराती भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
|नकाशा = Gujaratispeakers.png
}}
'''गुजराती''' (मराठीत गुजरातीगुजराथी), ही [[भारत]] देशाच्या [[गुजरात]] राज्यामधील प्रमुख [[भाषा]] आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून जगात २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजरातीभाषक आहेत.
 
गुजरातेत तसेचगुजरातप्रमाणेच [[मुंबई]]मध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरलीबोलली जाते. भारताबाहेर पूर्व [[आफ्रिका]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[इंग्लंड]]मध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी [[महात्मा गांधी]], [[वल्लभभाई पटेल]] तसेच आघाडीचे उद्योगपती [[धीरूभाई अंबानी]], [[जे.आर.डी. टाटा]] इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.
 
=इतिहास=
ओळ ३३:
(१) प्राचीन इंडो -आर्यन भाषा ( वैदिक आणि शास्त्रीय संस्कृत )
 
(२) मध्ययुगीन इंडो आर्यन भाषा ( प्राकृत आणि तिचे अपभ्रंश )
 
(३) अर्वाचीन इंडो आर्यन भाषा ( आधुनिक भारतीय भाषा जसे [[मराठी]] , [[हिंदी]] ,इत्यादी)
 
या प्रवाहातून, कालखंडातून [[गुजराती]] भाषेचा विकास झाला.
 
===जुनी गुजराती ( इ. स. ११००-१५००)===
हिला "गुजराती भाखा" किंवा "गुर्जर अपभ्रंश" म्हणतात. आधुनिक गुजराती आणि राजस्थानी भाषेचे पूर्वज आणि ह्या भाषा गुर्जर लोक (ज्या लोकांनी वेळोवेळी पंजाब, राजस्थान, मध्य भारत आणि गुजरातच्या विविध भागात वास्तव्य केले आणि शासन केले.) बोलत असत. १२व्या शतकात , भाषा एकगुजराती साहित्यिक भाषा म्हणून वापरली गेली आहे . पण त्या वेळी त्या भाषेचे तीन उपभेद होते. १३व्या शतकात गुजराती भाषेचे प्रमाणित स्वरूप विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वीची भाषा जुनी गुजराती म्हणून ओळखली जाते. काही विद्वान या जुन्या भाषेचे वर्णन जुनी पाश्चात्त्य राजस्थानी भाषा असे करतात. त्या वेळची गुजराती आणि राजस्थानी कदाचित भिन्न नसावी.
 
हिला "गुजराती भाखा" किंवा "गुर्जर अपभ्रंश" म्हणतात. आधुनिक गुजराती आणि राजस्थानी भाषेचे पूर्वज आणि ह्या भाषा गुर्जर लोक(ज्या लोकांनी वेळोवेळी पंजाब, राजस्थान, मध्य भारत आणि गुजरातच्या विविध भागात वास्तव्य केले आणि शासन केले.) बोलत असत. १२व्या शतकात , भाषा एक साहित्यिक भाषा म्हणून वापरली गेली आहे . पण त्या वेळी त्या भाषेचे तीन उपभेद होते. १३व्या शतकात गुजराती भाषेचे प्रमाणित स्वरूप विकसित होण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वीची भाषा जुनी गुजराती म्हणून ओळखली जाते. काही विद्वान या जुन्या भाषेचे वर्णन जुनी पाश्चात्त्य राजस्थानी भाषा असे करतात. त्या वेळची गुजराती आणि राजस्थानी कदाचित भिन्न नसावी.
 
[[नरसी मेहता]] (१४१४-१४८०) यांना आधुनिक गुजराती कवितांचे जनक असे म्हणतात .
 
==बोलीभाषा व पोटभेद==
गुजराती भाषेवर मराठी, हिंदी व फारशी भाषांचा चांगलाच प्रभाव जाणवतो. सौराष्ट्रात, कच्छमध्ये, आणि उत्तरेकडील मेहसाणा, बनासकांठा आदी विभागांत बोलली जाणारी गुजराती अहमदाबाद-बडोदा येथील गुजरातीपेक्षा काहीशी वेगळी असते. कच्छी बोली तर सिंधीला जवळची आहे.
काहीशी मराठी भाषा आणि हिंदी भाषेचे शब्द तसेच फारशी भाषेचा किंचित प्रभाव.
 
==गुजराती भाषा आणि व्याकरण ==