"ज.वि. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{कामचालू}}
'''ज. वि. पवार''' (जन्म : इ.स. १९४३) हे [[दलित पँथर]]चे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार, विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.
 
==कारकीर्द==
* आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
* 'दलित पँथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
* चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
* 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचं संपादन
* 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
* नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
* इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.
 
==लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित)==
# Annihilation of caste हा ग्रंथ
# दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ज.वि._पवार" पासून हुडकले