"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ २९:
|references =
}}
'''समतेचा पुतळा''' ('''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई''' किंवा '''स्टॅचू ऑफ इक्वालिटी''')<ref> name="TNN 2012">{{संकेतस्थळ स्रोत | author=TNN | शीर्षक=Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar | website=The Times of India | date=2 January 2012 | url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Statue-of-equality-should-come-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms | accessdate=1 October 2015}}</ref><ref name="dna 2012">{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=Govt dithers even on ‘statue of equality’ plan | website=dna | date=16 March 2012 | url=http://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960 | accessdate=1 October 2015}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=A year on, state govt yet to pick designer for Ambedkar memorial |url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/state-yet-to-pick-designer-for-ambedkar-memorial/}}</ref> हे [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]ातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.<ref name="Sports 2015">{{संकेतस्थळ स्रोत | author=Sports | शीर्षक=PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look | website=The Indian Express | date=10 October 2015 | url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/ | accessdate=20 October 2015}}</ref> हे स्मारक भारताचे पहिले [[कायदा|कायदा मंत्री]] आणि [[भारतीय संविधान]]ाचे जनक [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच [[बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पुतळा उभारला जाईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.saamana.com/dr-ambedkar-memorial-height-increased-by-100-feet/|शीर्षक=डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढवली {{!}} Saamana (सामना)|last=saamana.com|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-06-30}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/maharashtra-news/indu-mill-dr-babasaheb-ambedkar-statue-100-ft-cm-devendra-fadanvis-monsoon-session-sgy-87-1916625/|शीर्षक=इंदू मिलमधील आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढणार|दिनांक=2019-06-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-06-30}}</ref> [[भारत]]ाचे [[प्रधानमंत्री]] [[नरेंद्र मोदी]] यांनी नोव्हेंबर११ ऑक्टोबर २०१५ मध्येरोजी स्मारकाचे भूमिपूजन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianexpress.com/news/ambedkar-memorial-statue-taller-than-that-of-liberty-sought/1041101/ |शीर्षक=Ambedkar memorial: Statue taller than that of Liberty sought |publisher=Indian Express |date=2012-12-06 |accessdate=2013-10-29}}</ref><ref>http{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://articles.timesofindia.indiatimes.com/2012-01-02city/pune/30580928_1_entireStatue-landof-memorialequality-yearsshould-acrescome-up-at-Indu-Mill-site-Ambedkar/articleshow/11330635.cms|शीर्षक=Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar {{!}} Pune News - Times of India|last=Jan 2|पहिले नाव=TNN {{!}} Updated:|last2=2012|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-06-30|last3=Ist|first3=0:34}}</ref><ref>http://www.yourspj.com/statue-of-equality-diversion-from-objective/</ref><ref>http{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dnaindia.com/mumbai/report-govt-dithers-even-on-statue-of-equality-plan-1662960|शीर्षक=Govt dithers even on ‘statue of equality’ plan|दिनांक=2012-03-16|संकेतस्थळ=DNA India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-06-30}}</ref> बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे थोर पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी आजीवन केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला "स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी" अर्थात "समतेचा पुतळा" म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधी स्थळ [[चैत्यभूमी]] येथून जवळच आहे. या स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८,४१४.८३ चौरस मीटर (साडे १२ एकर) असून स्मारकासाठीचा खर्च सुमारे ७८३ कोटी रूपये इतका येण्याता अंदाज आहे.<ref>[http{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-memorial-expenditure-increased-by-166-crores-1553297/ |शीर्षक=आंबेडकर स्मारक खर्चात १६६ कोटींची वाढ, लोकसत्ता, १९ सप्टेंबर २०१७]|दिनांक=2017-09-19|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-06-30}}</ref> [[स्टॅच्यू ऑफ युनिटी]] (१८२ मीटर) व [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] (१५३ मीटर) यांच्यानंतर हा आंबेडकरांचा पुतळा जगातील तिसरा सर्वात उंचीचा पुतळा असेल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://m.timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ambedkar-statue-at-indu-mills-will-be-indias-second-tallest/articleshow/69900038.cms|शीर्षक=Ambedkar statue at Indu Mills will be India’s second tallest {{!}} Mumbai News - Times of India|last=Jun 22|पहिले नाव=Sujit Mahamulkar {{!}} TNN {{!}} Updated:|last2=2019|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-06-30|last3=Ist|first3=9:21}}</ref>
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[समता]] आणि [[न्याय]]ासाठी लढा दिला आणि भारतातील कोट्यवधी शोषीत जनतेला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला, त्यामुळे आंबेडकरांना '''समतेचे प्रतिक''' असे म्हटले जाते.
 
== इतिहास ==
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत १८ ऑगस्ट २०१२ रोजी भारताचे तत्कालिन पंतप्रधान [[मनमोहन सिंह]] यांनी घोषित केले होते की, या स्मारक [[दादर]] येथील जुन्या हे स्मारक राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (इंदू मिलच्या) जागेवर उभारण्यात येईल.<ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=Indu Mills land in the city for the memorial of Dr Babasaheb Ambedkar before December 6, the death anniversary of the late leader.|url=http://www.business-standard.com/article/pti-stories/announce-indu-mills-land-allotment-for-memorial-before-dec-6-114120401263_1.html}}</ref> पुढे [[नरेंद्र मोदी]]ंच्या हस्ते ११ नोव्हेंबरऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपुजन करण्यात आले.<ref name="PTI 2015">{{संकेतस्थळ स्रोत | author=PTI | शीर्षक=PM Lays Foundation Stone of Ambedkar Memorial, Sena Stays Away | website=The New Indian Express | date=20 October 2015 | url=http://www.newindianexpress.com/nation/PM-Lays-Foundation-Stone-of-Ambedkar-Memorial-Sena-Stays-Away/2015/10/11/article3074585.ece | accessdate=20 October 2015}}</ref> तेव्हाही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. याबाबत ५ एप्रिल २०१५ रोजी राज्य सरकार अणि केंद्र सरकार यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला.<ref>[https://www.majhapaper.com/2016/04/28/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%9a/ माझा पेपर]</ref>
 
== संरचना ==
स्मारकाचा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला आहे. स्मारक संरचनेत मुख्यप्रवेशद्वार एसकेएस मार्गाच्या सोबत कँडेल रोडच्या मध्यबिंदू समांतर होत आहे तसेच आंबेडकरानुयायांच्या सोयीसाठी हे स्मारक [[चैत्यभूमी]]ला जोडले जात आहे. स्मारकाचा अंदाजित खर्च ५५० कोटी रुपये असून १२ एकरच्या इंदू मिलच्या जागेत स्मारक बांधले जाणार आहे.<ref>http{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaskar.com/news/MH-ambedkar-statue-installation-news-hindi-5401395-PHO.html|शीर्षक=स्थापित होगी बाबा साहेब की 350 फीट ऊंची प्रतिमा, सीएम फडणवीस ने दी मंजूरी|दिनांक=2016-08-23|संकेतस्थळ=Dainik Bhaskar|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-06-30}}</ref> स्मारकाचे मुख्य आकर्षण तलावाच्या चारही बाजूने २५००० चौरस फुट [[स्तूप]] असेल. दगडाचे २४ आरे असलेले एक विशाल घुमट ज्याचा आकार [[अशोक चक्र]]ासारखा असेल तसेच ३९,६२२ चौरस फुट जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील संग्रहालय आणि ग्रंथालय तयार केले जाणार आहे. स्मारक परिसरात ५०० वाहनाची पार्किंगची सुविधा असेल. स्मारक निर्मितीची जबाबदारी "मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण" (MMRDA) कडे सोपवण्यात आली आहे.<ref>[http://www.bhaskar.com/news/MH-ambedkar-statue-installation-news-hindi-5401395-PHO.html दैनिक भास्कर]</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=PM Modi to be briefed on how Ambedkar Memorial will look.|url=http://indianexpress.com/article/cities/mumbai/pm-modi-to-be-briefed-on-how-ambedkar-memorial-will-look/}}</ref>
 
=== स्तूप ===