"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विस्तार साचा काढला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''श्रावण''' महिना हा हिंदू [[पंचांग]]ानुसार आणि [[भारतीय सौर दिनदर्शिका|भारतीय सौर दिनदर्शिके]]नुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या [[पौर्णिमा|पौर्णिमे]]ला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=भारतीय संस्कृती कोश खंड नववा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृतिकोश मंडळ|year=मार्च २०१०|isbn=|location=पुणे|pages=४५६}}</ref>
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=g6FsB3psOTIC&pg=PA640&dq=auspicious+month+of+shravan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiC67fg9dTcAhXBfSsKHcjfARsQ6AEIPTAE#v=onepage&q=auspicious%20month%20of%20shravan&f=false|title=The Illustrated EncyclopediaEncyclopoedia of Hinduism, Volume 2|last=Ph.D|first=James G. Lochtefeld|date=2001-12-15|publisher=The Rosen Publishing Group, Inc|isbn=9780823931804|language=en}}</ref> श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे.
या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-याजाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्वमहत्त्व आहे.<ref name=":0" />

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात.

==साहित्यात==
Line ३७ ⟶ ३९:
व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे . <ref>लेखक- य .शं. लेले (लेखक हे धर्मशास्राचे अभ्यासक असून त्यांच्या अभ्यासातून त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत.) विवेक २६ ऑगस्ट २००७</ref>

सोमवार- श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

मंगळवार-नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात. पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात.

बुधवार- बुधाची पूजा

Line ४५ ⟶ ४७:
गुरुवार- बृहस्पती पूजा

शुक्रवार - जिवती देवीचे पूजन , पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे, आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.

शनिवार- ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोष खंड नववा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>

Line ५२ ⟶ ५४:

सत्यनारायण पूजा - श्रावण महिन्यात [[सत्यनारायण पूजा]] करण्याची पद्धती गेल्या काही वर्षांपासून प्रचलित झालेली आहे असे दिसून येते.
दान -

दान-
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ मास मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोर गरिबांना भोजन देतात.देवस्थानातही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>

ओळ ६०:

==[[भारत]]ात अन्य ठिकाणी==
[[उत्तर भारत]]ात या महिन्यात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व नंदोत्सव हे उत्सव विशेष महत्त्वाचे मानतात. झुलन जत्रा हा दोलोत्सव आहे. [[पौर्णिमा|पौर्णिमे]]च्या दिवशी [[राधा]] व [[कृष्ण]] यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला असे समजून या दिवशी हळदी-कुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref>

==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले