"त्राटिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
त्राटिका ही रामायणात उल्लेख असलेली एक राक्षसी होती. विश्वामित्राच्या यज्ञाचा भंग करणाऱ्या राक्षसांपैकी ती एक होती. रामाने स्त्री असूनही विश्वामित्रांच्या सूचनेनुसार तिचा वध केला.
रामायणात रावणाची बहीन होती{{विस्तार}}
 
एखाद्या कजाग स्त्रीला त्राटिका म्हणतात.
 
[[वा.बा. केळकर]] यांनी 'संगीत चौदावे रत्न अर्थात त्राटिका' नावाचे नाटक लिहिले आहे. हे नाटक [[विल्यम शेक्सपियर]]च्या 'टेमिंग ऑफ द श्र्‍यू' चे मराठी रूपांतर आहे. त्यात त्राटिकेची स्त्री-भूमिका मास्टर [[दीनानाथ मंगेशकर]] यांनी केली होती.
 
 
{{विस्तार}}
 
{{रामायण}}
"https://mr.wikipedia.org/wiki/त्राटिका" पासून हुडकले