"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
* मराठी पर्यायी शब्दांचा कोश, कोशकार - मो.वि.भाटवडेकर, साधना प्रकाशन, २०००
* मराठी भाषा : संचित आणि नव्या दिशा (संपादक - विजय कुवळेकर)
* मराठी भाषेचे मध्यम व्याकरण (रावजीशास्त्री गोडबोले ) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (गंगाधरशास्त्री टिळक) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (गोपाळ जिवाजी केळकर) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण ([[कृष्णशास्त्री चिपळूणकर]]) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (दादोबा तर्खडकर) (इ.स. १८३६)
* मराठी भाषेचे व्याकरण (बाळशास्त्री जांभेकर) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (बाळकृष्ण वि़ष्णु भिडे) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे व्याकरण (वागळे) (इ.स. १९१०च्या आधी)
* मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखक -यादव पितळे. विशेष- मराठी बोली भाषेत वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्‌प्रचार यांचा अर्थ. उदा. गाजर पारखी, होळीचे होळकर, सोने होणे, इ.
* मराठी<ref>{{स्रोत पुस्तक|title=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> भाषेतील वाक्‌प्रचार व म्हणी- संपादक- भी.रा. पातकी, प्रकाशक-श्री अक्षर मुद्रणालय, ४३८ अ सदाशिव पेठ पुणे ४११०३०. प्रकाशन वर्ष-१९६७. विशेष- म्हणी, वाक्‌प्रचार यांचा (अवयव, सृष्टी, पशुपक्षी इ. नात्यांनी विभागणी करून) अर्थ सुलभपणे दिला आहे आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यांच्या उदाहरणांसह.
Line २१ ⟶ २९:
* मराठी लेखन कोश, संपादक - [[अरुण फडके]]; अंकुर प्रकाशन, [[ठाणे]].
* मराठी लेखन मार्गदर्शिका (यास्मिन शेख)
* मराठी वाक्यमीमांसा ([[गोपाळ गणेश आगरकर]])
* मराठी व्याकरणविषयक निबंध (रा.भि. जोशी) ( कृष्णशास्त्री चिपळूणकर) (
* मराठी विश्वकोश, [[लक्ष्मणशास्त्री जोशी]], खंड १८, परिभाषासंग्रह, पुनर्मुद्रण- १९८९, [[महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ]][[मुंबई]]
* मराठी शब्दरत्‍नाकर, [[वा.गो. आपटे]], पुनर्मुद्रण १९९३, [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]
Line ४४ ⟶ ५४:
* साहित्य समीक्षा परिभाषा कोश, (अध्यक्ष, उपसमिती) [[वा.ल. कुलकर्णी]], मार्च १९८७, [[भाषा संचालनालय]], महाराष्ट्र राज्य, [[मुंबई]]
* सुबोध मराठी व्याकरण, लेखन व वृत्तालंकार (प्रा. चंद्रहास जोशी)
* ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण ([[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे]])