"गिरीश कर्नाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''गिरीश कर्नाड''' (जन्म : [[मे १९]], [[इ.स.मे १९३८]]; मृत्यू : १० जोन २०१९), हे [[कन्नड भाषा|कन्नड]] भाषेतील आधुनिक भारतीय [[नाटककार]], दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. त्यांचा जन्म [[मे १९]], [[इ.स. १९३८|१९३८]] रोजी [[माथेरान]] येथील एका कोकणी कुटुंबात झाला.
 
== शिक्षण ==
ओळ ४६:
 
== गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेले व गाजलेले चित्रपट ==
 
* उत्सव (हिंदी भाषेत)
* [[उंबरठा]] (मराठी)
Line ५८ ⟶ ५७:
* वंशवृक्ष (कानडी)
 
== कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली/लिहिलेली नाटके ==
कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक कानडी नाटकांची मराठी रूपांतरे झाली आहेत.
 
* [[अग्नी मत्तू मळे]] (कानडी भाषेत लिहिलेले)
* टिपू सुलतान (मराठी भाषेत)
* [[तलेदंड]] (कानडीकानडीत लिहिलेले)
* [[तुघलक (नाटक)|तुघलक]] (मराठीकानडीत लिहिलेले)
* [[नागमंडल]] (मराठीकानडीत लिहिलेले)
* [[ययाती (नाटक)|ययाती]] (मराठी)
* [[हयवदन]] (मराठीकानडी भाषेत लिहिलेले)
 
== गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार ==
 
* [[कालिदास]] सन्मान [[पुरस्कार]]
* [[तन्वीर सन्मान]] [[पुरस्कार]] (२०१२)
Line ८७ ⟶ ८५:
 
==आत्मचरित्र==
गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह, या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते.
 
== बाह्य दुवे ==
Line ९६ ⟶ ९४:
[[वर्ग:कन्नड नाटककार|कर्नाड, गिरीश]]
[[वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म|कर्नाड, गिरीश]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू|कर्नाड, गिरीश]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]