"वर्षा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. त्या १९७३ सालापासून पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालुात भौतिकशास्त्र शिकवीत.

वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेले खाद्यपदार्थाविषयक लेख प्रसिद्ध होत असतात.

सौदर्य प्रसाधनांवरील पुस्तक प्रसिद्ध करण्यापूर्वी वर्षा जोशी यांनी 'ज्ञानप्रबोधिनी'मध्ये सौंदर्यप्रसाधनांसंबंधीचा एक अभ्यासक्रम केला होता.
 
==वर्षा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
Line ५ ⟶ ९:
* डॉ. अब्दुल कलाम
* कथावर्षा (कथासंग्रह, सहलेखिका - देवयानी जोशी)
* करामत धाग्या-दोऱ्यांची (वस्त्रे या विषयाची यथासांग माहिती)
* प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
* १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती (सहलेखिका - डॉ. हेमा क्षीरसागर)
* वाद्यांमधील विज्ञान (वर्षाबाईंनी या विषयावर सहा चित्रफिती बनवल्या आहेत.)
* साठीनंतरचा आहार व आरोग्य (दैनिक 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या ३१ लेखांचे संकलन)
* निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन
* सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत (साप्ताहिक सकाळमध्ये वर्षा जोशी यांचे या विषयावरचे एकूण ५७ लेख प्रसिद्ध झाले होते त्यांचे हे पुस्तक आहे.)