"वर्षा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. वृत्तपत्रांतून त्यांनी ल...
(काही फरक नाही)

२२:००, ८ जून २०१९ ची आवृत्ती

डाॅ. वर्षा जोशी या एक मराठी लेखिका आहेत. वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेले खाद्यपदार्थाविषयक लेख प्रसिद्ध होत असतात.

वर्षा जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अणुऊर्जा : एक पर्याय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सौरभ झा)
  • डॉ. अब्दुल कलाम
  • कथावर्षा (कथासंग्रह, सहलेखिका - देवयानी जोशी)
  • करामत धाग्या-दोऱ्यांची
  • प्रयोगकलांसाठी भौतिकशास्त्र
  • १२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती (सहलेखिका - डॉ. हेमा क्षीरसागर)
  • वाद्यांमधील विज्ञान
  • साठीनंतरचा आहार व आरोग्य
  • निसर्गप्रेमी वैज्ञानिक : सर सी. व्ही. रामन
  • सौंदर्य प्रसाधनांच्या दुनियेत
  • स्वप्न पेरणारे शास्त्रज्ञ राष्ट्रपती : डॉ. अब्दुल कलाम
  • स्वयंपाकघरातील विज्ञान