"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
[[चित्र:Disease_free_Mango.jpg|इवलेसे|कच्चा आंबा]]
[[चित्र:आंबा.JPG|thumb|पिकलेला आंबा]] ‎
'''आंबा''' हे एक [[फळ]] आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात [[कोकण]]चा राजा म्हणतात. [[एप्रिल महिना|एप्रिल]]-[[जून]] हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधे मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा [[जीवाश्म|जीवाश्मांचा]] इतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.<ref>[http://www.fao.org/inpho/content/compend/text/Ch20sec1.htm www.fao.org अध्याय २०, आंबा]</ref>
 
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे.सातारा येथे सुद्धा आंब्याचे खूप मोठे उत्पादन होते.
ओळ ३४:
== इतर ==
* हा [[पूर्वाभाद्रपदा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
* आंबा संशोधन केंद्ेरकेंद्र भारतामध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे आणि महाराष्ट्रातील वेंगुर्ला येथे आहे.
*आंब्याचे लोणचे करतात.
*पिकलेल्या आंब्याचे आमरस करतात.
*औषधी दृष्टीने देखील अम्र उपयोगी आहे.
*आंबा हेच असे एक फळ आहे जे दुधाबरोबर खाऊ शकतो.
 
==आंब्याच्या जाती==
* आम्रपाली आंबा :
* केसर
* तोतापुरी (तोतापरी)
* उत्तर प्रदेशामध्ये दशेरी (दशहरी)
* दक्षिणेत नीलम
* नूरजहाँ : मध्य प्रदेशातल्या अलिराजपूरच्या कट्ठीवाडा मध्येच मिळतो. : एका आंब्याचे वजन एक ते पाच किलो
* पायरी
* बादाम
* आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली
* मलगोवा
* मल्लिका
* मानकुराद आंबा (गोवा)
* रायवळ
* लंगडा
* साखरगोटी
* सुंदरजा आंबा : हा गोड वासाचा आंबा मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात होतो. ह्याच्या सालीवर पिवळे-पिवळे ठिपके असतात.
* हाथीझूल आंबा :
* हापूस : ही महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जात. जिल्ह्यतल्या देवगड तालुक्यात होणारा हा आंबा सर्वश्रेष्ठ समजला जातो.
 
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले