"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ८४:
अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी, विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत.
 
==कीर्तनाविषयक ग्रंथ==
==ग्रंथ परंपरा==
"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडांत केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "कीर्तन सुमनहार" हे ग्रंथ आहेत.* [[इ.स. १९२६]] साली "कीर्तनचार्याकम्‌" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले.
* त्यानंतर"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडांत केलेले लेखन
* "कीर्तन सुमनहार"
* [[इ.स. १९८२]] मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी 'लिहिलेले "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया"' नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.
* अलीकडच्या काळात कीर्तनभूषण श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर यांनी 'कीर्तन रहस्य 'नावाचा सर्व कीर्तन परंपरांचा अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे .
* कीर्तनतरंगिणी (किमान तीन भाग, पहिल्या तीन भागांचे लेखक अनुक्रमे - पांडुरंग मोघे, भालचंद्र शंकरशास्त्री देवस्थळी, एम. पुराणिक)
* कीर्तनमालिका (ज्ञानेश्वर म. इंगळे ).
 
==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले