"शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१०:
* डीएव्ही - दयानंद अँग्लो-वेदिक पब्लिक स्कूल (सिमला)
* डी.एस.ए.सी. -डॉक्टर ऑफ शुद्ध आयुर्वेद; डीन्स स्ट्यूडन्ट ॲडमिशन कमिटी; (कोर्स फॉर द) डॉक्टर्स फॉर सेक्श्युअल ॲब्यूज केअर
* डीएसवायव्ही - डिपार्टमेन्ट आॅफऑफ स्पोर्ट्‌स (Department of Sports and Youth Welfare, Madhya Pradesh)
* डी.एस्‌सी.- डॉक्टर ऑफ सायन्स (स्वतंत्रपणे संशोधन केल्यावर मिळणारी पदवी)
* डी.एस. हायस्कूल (शींव-सायन-मुंबई) - धर्मप्रकाश श्रीनिवासय्या हायस्कूल.
* डी.ओ. -डॉक्टर ऑफ ऑस्टिओपॅथिक मेडिसिन. इंग्लंड-अमेरिकेतील ही पदवी भारताच्या एम.बी.बी.एस.ला समकक्ष असते.
* डीओपी -डायरेक्टर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम (संचालक अभिमुखता कार्यक्रम)