"ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
इ.स. २०१८ मधे एमआयएम ने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या [[वंचित बहुजन आघाडी]] पक्षाशी युती केली.<ref>https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019</ref><ref>https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869</ref> हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा व विधानसभा लढवणार आहे. महाराष्टातील २०१९ लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबादच्या]] एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंबआ पक्षाचे उमेदवार उभे आहेत.<ref>https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313</ref>
 
एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. १७ एप्रिल रोजी रेश्मा पडेकनूर यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. शोध सुरू असतानाच विजयपूरजवळील कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडला. सोलापूरचे एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली आहे. (२ जून २०१९ची बातमी).
 
==बाह्य दुवे==