"शरद कुंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत. ==शरद कुंटे यांनी ल...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. शरद श्रीकृष्ण कुंटे हे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्याच्या वाडिया काॅलेजात प्राध्यापक असून, [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत.
 
शरद कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेते असून काही वर्षे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष होते. मालेगाव बाँबस्फोटानंतर पकडल्या गेलेल्या राकेश धावडे यांच्या साक्षीनंतर त्या स्फोटात कुंटे यांचा हात असल्याचे आरोप झाले. धावड्यांच्या म्हणण्यानुसार शरद कुंटे यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आकांक्षा नावाच्या प्रवासी आश्रयस्थानी बाँब बनवण्याची कार्यशाळा चालवली होती. बाँबसाठी धावडे यांनी पुरवलेल्या नळकांड्यांचा उपयोग केला जात होता.
 
==शरद कुंटे यांनी लिहिलेली पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/शरद_कुंटे" पासून हुडकले