"य.न. केळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: य.न. केळकर हे इतिहासविषयक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. ==य.न. केळ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
य.न.यशवंत नरसिंह केळकर हे इतिहासविषयक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत.
 
==य.न. केळकर यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंधारातील लावण्या (अनंतफंदी, गंगू हैबती, बाळा बहिरू, सगनभाऊ, होनाजी बाळा यांच्या अप्रसिद्ध लावण्यांचे संपादन)
* अंधारातील लावण्या
* इतिहासातील टेहळणी
* इतिहासातील सहली
* काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे (आबा शालूकर, चिमणाजी रघुनाथ पेशवे, जनार्दन बाजीराव पेशवे व सगुणाबाई, ज्योतिपंतदादा महाभागवत, परशराम खंडेराव ऊर्फ अन्याबा राहतेकर, रामचंद्र गोसावी पैठणकर, विठ्ठलपंत पाध्ये)
* काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे
* ऐतिहासिक पोवाडे
* ऐतिहासिक शब्दकोश
ओळ ११:
* भूतावर भ्रमण (ऐतिहासिक लेखसंग्रह)
* वसईची मोहीम
 
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
"https://mr.wikipedia.org/wiki/य.न._केळकर" पासून हुडकले