"रंजना उन्हाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रंजना उन्हाळे या एक मराठी लेखिका आहेत. ==रंजना उन्हाळे यांची पुस्...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
रंजना उन्हाळे या एक मराठी लेखिका आहेत. अरुणराव उन्हाळे हे त्यांचे पती. दोघेही खंडोबा(मल्हारी)चे भक्त आहेत.
 
==रंजना उन्हाळे यांची पुस्तके==
* ऋग्वेदातील निवडक सूक्ते
* नवग्रहांच्या कक्षेत (भविष्य)
* मल्हारी मार्तंड विजय (संपादित, मूळ पोथीचे कवी : माणिक प्रभू)
* मेघदूत एक रसास्वाद
* यात्रा निसर्गाची व धार्मिक स्थळांची - भाग १ ते ४