"शनी ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ११०:
 
== भौतिक गुणधर्म ==
शनी ग्रहाचा आकार हा त्याच्य़ा ध्रुवापाशी चपटा तर विषुववृत्ताजवळ जास्त फ़ुगीर आहे. त्याचा ध्रुवीय व्यास हा विषुववृत्तीय व्यासापेक्षा जवळपास १०% नी कमी आहे (१,२०,००० किमी व १,०८,७२८ किमी). हा आकार त्याला त्याच्य़ा जलद परिवलनामुळे व त्याच्या वायू अवस्थेमुळे आला आहे. बाकीचे वायूने बनलेले ग्रहही ध्रुवापाशी चपटे आहेत पण शनी इतके नाहीत. सूर्यमालेत फ़क्त शनीच पाण्यापेक्षा कमी घनता असणारा ग्रह आहे त्याचे सरासरी विशिष्ट गुरुत्व ०.६९ इतके आहे. पण ही सरासरी घनता आहे. शनीच्या बाह्य वातावरणाची घनता पाण्यापेक्षा कमी असून गाभ्याची घनता जास्त आहे. शनीच्या अनेक चंद्रांपैकी टातटनटायटन हा सर्वात मोठा चंद्र आहे. तो पृथ्वीच्या चंद्रापेक्षा मोठा आहे आणि त्याच्याकडे जाड, अपारदर्शक वातावरण आहे. त्याच्या कड्यांची मालिका हा शनीचा सर्वात सुंदर भाग ही त्याची कड्डांची मालिका आहे. ह्या मालिकेचा शनीच्या दृश्यमान प्रकाशात दिसणारा भागह्या मालिकेचा हिस्सा लांबीने सुमारे १,७०,००० मैलहूनमैलांहून (३,००,००० किलोमीटरहून) अधिक आहे.
 
==धार्मिक, ज्योतिषीय गुणधर्म==
शनीची जयंती भारतात वैशाख अमावास्येला पाळली जाते..
 
शनीला बारा राशींतून सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला २९.४ वर्षे लागतात. म्हणजे तो एका राशीत अडीच वर्षे असतो. ती रास आणि तिच्या आधीची व नंतरची रास असण्याच्या साडेसात वर्षांच्या काळाला शनीची साडेसाती म्हणतात. हा काळ माणसासाठी वाईट समजला जातो.
 
जोपर्यंत शनीला लंकापती रावणाने उलटे पाडून आपल्या सिंहासनाच्या पायाखाली दडपून ठेवले होते, तोपर्यंत त्याला साडेसातीची भीती नव्हती. हनुमानाने लंकादहनाच्या सुमारास शनीला सुलटे केले, त्याची दृष्टी रावणावर पडली आणि रावणाची दुर्दशा सुरू झाली अशी कथा आहे.
 
== शनीचे परिवलन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शनी_ग्रह" पासून हुडकले