"उज्ज्वला बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. उज्ज्वला बर्वे या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असू...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. उज्ज्वला बर्वे (माहेरच्या उज्ज्वला द्वारकानाथ लेले) या पुणे विद्यापीठ संज्ञापन विभागप्रमुख असून लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांनी चे वडील लहान मुलांसाठी सुमारे ५० वर्षे कथाकथन केले. आई-प्रतिभा लेले- ह्या गोष्टी, गाणी लिहीत.)
 
बर्वे यांनी काही उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. त्यांची अशी काही पुस्तके :
* ओझभूमीतील जादूगार (अनुवादित बालसाहित्य; मूळ इंग्रजी 'द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ', लेखक : लिमन फ्रँक ब्राउम
* डोण्ट लूज युवर माइण्ड लूज युवर वेट (अनुवादित; मूळ इग्रजी लेखिका : ऋजुता दिवेकर)
* भायखळा ते बँकॉक : मुंबईचे मराठी गुंडे (मूळ लेखक - एस. हुसेन झैदी). या पुस्तकाचा पहिला भाग - डोंगरी ते दुबई- अनुवादक : [[अशोक पाध्ये]])