"इम्तियाज जलील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सय्यद इम्तियाज जलील''' हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|१३व्या महाराष्ट्र विधानसभेचे]] सदस्य आहेत. ते [[औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ|औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचे]] प्रतिनिधित्व करतात. ते [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] पक्षाशी संबंधित आहेत. जलील हे [[वंचित बहुजन आघाडी]] व एमआयएम यांच्या-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एमआयएमएआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभेसाठी]] [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघातून]] लढतजिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या [[चंद्रकांत खैरे]]ंचा पराभव केला. जलील हे महाराष्ट्रातील एकमेव मुस्लिम खासदार आहेत.
 
 
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]