"सानिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
सानिया (जन्म : सांगली, १० नोव्हेंबर १९५२) यांचे पूर्ण नाव सुनंदा कुलकर्णी. वडलांच्या सतत बदल्या होत असल्याने त्यांचे शिक्षण अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथील सहा शाळा आणि तीन काॅलेजांतून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून बी.काॅम.ची पदवी १९७२ साली, तर एम.काॅम.ची पदवी मुंबई विद्यापीठातून १९७४ साली घेतली.
 
शिक्षण संपल्यावर सुनंदा कुलकर्णी यांनी मुंबईतील होल्हास कंपनीत (?) काहीकाळ नोकरी केली, त्यावेळी त्यांचे ओळख बलराम यांच्याशी झाली. लगनानंतर सुंनंदा कुलकर्णी सुनंदा बलरामन झाल्या. नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने सानिया ह्यांचे जपान, मद्रास, बेंगलोर, भुवनेश्वर आदी शहरांत/देशात वास्तव्य झाले.
 
सानिया यांनी अमेरिका, इटली, चीन, जपान, जर्मनी, पाकिस्तान, फ्रान्स आदी देशांचाही प्रवास केला आहे. या सर्व अनुभवांचा प्रत्यक्ष प्रत्यय त्यांच्या लेखनात दिसून येतो.
 
==लेखन==
"https://mr.wikipedia.org/wiki/सानिया" पासून हुडकले