"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
}}
 
'''वंचित बहुजन आघाडी''' (संक्षिप्त: '''वंबआ''', '''व्हीबीए''') हा [[मे २०|२० मे]] [[इ.स. २०१८|२०१८]] रोजी [[प्रकाश आंबेडकर]] यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली [[संविधान]]वादी, [[आंबेडकरवाद|आंबेडकरवादी]], [[धर्मनिरपेक्षता]], समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत त्यांची युती किंवा आघाडी आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात बदलाचे वारे!|last=author/lokmat-news-network|दिनांक=2018-09-29|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> [[प्रकाश आंबेडकर]] हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]] ह्या पक्षासह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html|शीर्षक=Prakash Ambedkar Front To Contest All 48 Lok Sabha Seats in Maharashtra|संकेतस्थळ=www.jagran.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-03-15}}</ref> हाया पक्षपक्षाने एआयएमआयएम मित्रपक्षांसहपक्षांसह [[सतरावी लोकसभा|१७व्या लोकसभा]] निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढतलढवल्या, असूनज्यात त्यांनीएका उमेदवारांचीजागेवर नावेहीएआयएमआयएम घोषितउमेदवार केलीउभा आहेतहोता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.<ref name=":1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html|शीर्षक=प्रकाश आंबेडकर के अकेले चुनाव लड़ने से बीजेपी-शिवसेना को होगा फायदा– News18 हिंदी|दिनांक=2019-03-12|संकेतस्थळ=News18 India|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> या युतीतील, एकमेव एआयएमआयएम चा उमेदवार [[इम्तियाज जलील]] विजयी झाला तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात वंबआ व एआयएमआयएम ने एकत्रित ४१,३२,२४२ (७.६४%) मते मिळवली.
 
[[हिजडा|तृतीयपंथी]] कार्यकर्त्या आणि कवयित्री [[दिशा पिंकी शेख]] ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीत तृतीय पंथीयांना स्थान - दिशा शेख|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-03-05|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms|शीर्षक=vanchit bahujan aaghadi: तृतीयपंथी दिशा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ते पदी|दिनांक=2019-02-23|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref> तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीला बळ द्या|दिनांक=2018-11-26|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-12}}</ref>