"शेखर पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शेखर पाटील (जन्म : इ.स. १९५६; मृत्यू : २१ मे २०२९) हे एक मराठी कादंबरीक...
(काही फरक नाही)

००:०२, २३ मे २०१९ ची आवृत्ती

शेखर पाटील (जन्म : इ.स. १९५६; मृत्यू : २१ मे २०२९) हे एक मराठी कादंबरीकार व नाटककार होते. ते मुंबईत वरळीला रहात. मुंबई महापालिकेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यापासून ते पूर्णवेळ लिखाण करत असत.

शेखर पाटील यांचे 'मी रेवती देशपांडे' हे नाटक विशेष गाजले. त्यांच्या या नाटकात मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय गोखले, निशिगंधा वाड आणि रुपाली भोसले यांनी कामे केली होती.

शेखर पाटील यांनी लहिलेली नाटके

  • किनारा
  • मी रेवती देशपांडे
  • सौदामिनी

शेखर पाटील यांच्या कादंबऱ्या

  • आरामनगर
  • गोफ
  • शील, वगैरे.