"चंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १०७:
 
==सुपरमून==
पृथ्वीभोवती फिरता फिरता जेव्हा चंद्र पृ्थ्वीच्या जवळात जवळ बिंदूवर (उपभू बिंदूवर - Perigeeला) येतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीपॆक्षा मोठा दिसतॊ. यालाच सुपरमून म्हणतात. वर्षाच्या १२-१३ महिन्यांत असा सुपरमून दोन किंवा तीनवेळा दिसतो. खरोखरच अतिविशाल सुपरमून २६ जानेवारी १९४८ला दिसला होता; त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१६ रोजी. यापुढचे अतिशय मोठे सुपरमून २५ नोव्हेंबर २०३४ रोजी आणि त्यानंतर ६ डिसेंबर २०५२ रोजी दिसतील.
 
सुपरमून आणि चंद्रग्रहण कधीकधी एकाच दिवशी येते. असे महिने : जानेवारी २०१९ आणि मे २०२१.
 
==वर्षातून वारंवार (सुमारे २ ते ५ वेळा) आलेले काही सुपरमून दिवस==
* ३१ जुलै२०१५
* २९ ऑगस्ट २०१५
* २८ सप्टेंबर २०१५
* २७ ऑक्टोबर २०१५
* २५ नोव्हेंबर २०१५
* १६ सप्टेंबर २०१६
* १६ ऑक्टोबर २०१६
* १४ नोव्हेंबर २०१६
* १४ डिसेंबर २०१६
* १२ जानेवारी २०१७
* ४ नोव्हेंबर २०१७
* ३ डिसेंबर २०१७
* २ जानेवारी २०१८
* ३१ जानेवारी २०१८
* २२ डिसेंबर २०१८
* १९ फेब्रुवारी २०१९
* २१ मार्च २०१९
 
==चंद्रावरील मानवी मोहिमा==
"https://mr.wikipedia.org/wiki/चंद्र" पासून हुडकले